कलर्स मराठी वाहिनीवरील सुखी माणसाचा सदरा या मालिकेत सध्या आनंदाचे वातावरण आहे. या मालिकेतील चिन्मय आणि कावेरी या दोघांची वेडिंग अॅनिव्हर्सरी जवळ येत आहे. या अॅनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन धुमधडाक्यात करायचे असे ते ठरवतात. पण त्यांचा हा प्लॅन यशस्वी होतो का ते पाहणे रंजकतेचेच ठरेल. त्यासाठी आमचा हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #EntertainmentNews #AnniversayCelebration #ShrujaPrabhudesai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber